j-2892

सर वर्गात फळ्यावर काय लिहितात ते मला दिसत नाही.” इतके बोलून बाळू पुढे काही सांगणार तोच बाळूचे वडील त्याला घेऊन थेट डोळ्याच्या डॉक्टरांकडे घेऊन गेले. डॉक्टरांनी बाळूला तपासले व विचारले, “अरे, तुझे
डोळे तर चांगले आहेत मग दिसत का नाही ? ” “काय करणार माझ्यापुढे एक उंच सरदारजी मुलगा बसतो. त्याच्या पगडीमुळे मला फळाच दिसत नाही.