v-309

तुम्हाला जीवनाचा आनंद पुरेपूर लुटायचा असेल तर आपल्या अहंकाराचे तापमान शून्य अंशावर आणून ठेवा आणि मग बघा तुम्ही किती आनंदात राहू शकता.

— जी.के. चेस्टर्न

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.