v-0005

Acharya Atre

जगातील चांगल्या गोष्टी आपणाला आमंत्रण देतील अशी वाट बघत बसु नये. आपण त्यांच्याकडे धावत जावे. त्यातच आपले हित आहे.

— आचार्य अत्रे