न. चि. केळकर म्हणतात, ‘‘टिळक सद्वर्तनी होते म्हणून त्यांच्या विद्वत्तेचे चीज झाले. ते विद्वान होते म्हणून त्यांच्या स्वार्थत्यागाचा उपयोग झाला. ते स्वार्थत्यागी होते म्हणून त्यांच्या देशभक्तीचे चीज झाले. ते देशभक्त होते म्हणून त्यांच्या उद्योगाचे चीज झाले; उद्योगी होते म्हणून पराक्रमाचे चीज झाले. पराक्रमामुळे धैर्याचे चीज झाले. टिळक धैर्यवान होते म्हणून लोकांना उपदेश करण्याची पात्रता त्यांच्या अंगी आली.’’
– प्राचार्य शिवाजीराव भोसले (दीपस्तंभ)
Leave a Reply