1456

एका बँकेत काही दरोडेखोर शिरतात. एक दरोडेखोर पिस्तुल दाखवून एका माणसाला विचारतो, ‘काय रे, तू मला दरोडा घालताना बघितलंस का ?’

तो माणूस म्हणतो, ‘ हो !’ दरोडेखोर त्याच्यावर गोळी झाडतो.
पुढे एक जोडपं उभं असतं. त्यांनाही तेच विचारतो.. ‘तुम्ही मला पाहिलंत का ?’
नवरा तत्परतेने उत्तरतो, ‘मी नाही … पण माझ्या बायकोने पाहिलं !’

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.