चिंटूला त्याची आई बेदम मारते. पोट भर मार खाउन चिंटू बाहेर येतो आणी वडलांना विचारतो…
बाबा तूम्ही पाकीस्ताना गेला होता काय?
बाबा म्हणतात, नाही बाळ मी महाराष्ट्राच्या बाहेर सुध्दा गेलो नाही. पण तू हे का विचारलेस?
चिंटू म्हणाला, पाकीस्तान गेलात नाही म्हणता मग घरात हा खतरनाक आतंकवादी तुम्ही आणलात कुठून?
बाबा हसले आणी म्हणाले…….कोकणा तून …