पण लवकरच माझ्या लक्षात आलं की, लोक कशामुळे उत्तेजित होतात, ते रवीला नेमकं कळत होतं. त्याला ती अचूक जाण होती आणि हेच सर्वांत महत्त्वाचं. लोकांना एखादी गोष्ट नुसती पटण्यापेक्षा लोक उत्तेजित होणं जास्त श्रेयस्कर. जगभर ज्या जाहिराती केल्या जातात, त्यांना असंच वाटत असतं की, आमचं उत्पादन सर्वांत उत्तम आहे, हे लोकांना पटवणं हेच आपलं काम, बस्स !
— अॅलेक पदमसी-अनु. आशा कर्दळे (अ डबल लाईफ)