1642

दोन जिवलग मैत्रिणी गप्पा मारत होत्या.
1. अग तुला सांगू ? काल भलतीच गडबड होता होता वाचली.
2. का गं काय झालं ??
1.अग मी देवळात गेले होते.
2. बरं मग
1. मी देवापाशी मागणार होते की “यांचे” सगळे त्रास, कष्ट काढून घे म्हणून..
2.मग त्यात काय ?
1.पटकन लक्षांत आलं, आणि थांबले..
मलाच उचलायचा..??