1654

एका देशी बार मध्ये एक गुरुजी शिरतात ! पहिल्याच बेवड्याला पकडतात आणि म्हणतात “दारू पिणे वाईट असते सोड पाहू”
बेवडा : गुरुजी तुम्ही कधी घेतली आहे का ?
गुरुजी : नाही कधीच नाही !
बेवडा : एकदा घेऊन पहा नाही आवडली तर मी पिणे सोडीन !
गुरुजी : ओ के ! पण चहाच्या कपातून द्यायला सांग ! उगाच लोकांनी मला पिताना पाहायला नको !
बेवडा जातो गुत्याच्या मालकाकडे आणि कपात दारू मागतो !
मालक : अरेच्या गुरुजी आले वाटते !