पोरगा शाळेतून रिझल्ट घेऊन नाचतच घरी आला..
बाप : बेटा, काय दीव लावलत ?
बेटा : 80% मिळालं
बाप : आणि हिथतर फक्त 40 % दिसत्यात?
बेटा : तो मास्तर म्हने आधार कार्ड लिंक झाले की मंग बाकीचे सबसीडीमधे जमा व्हतील.
बापाने जाम चोपलाय ….

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions