1663

पुणे येथील एका CA च्या. ऑफिस बाहेरील पाटी. . . . . .
” जेथे इच्छा आहे तेथे मार्ग आहे.
जेथे मार्ग आहे तेथे कायदा आहे.
जेथे कायदा आहे तेथे पळवाट आहे.
जेथे पळवाट आहे तेथे मी आहे.

“कृपया आत या”