हॉटेल मालकाला बिलाचे पैसे देताना एका माणसाने विचारले..
‘हॉटेलच्या पायरीवर तुमचा एक कुत्रा नेहमी बसलेला असायचा, नाही ? छान होता दिसायला.’
हॉटेल मालक मिश्किलपणे म्हणाला, ‘नुसता दिसायला छान नव्हता साहेब. लबाड अन् लुच्ची माणसंपण तो बरोबर ओळखायचा. तो लगेच त्यांच्या अंगावर धावून जायचा अन् त्या माणसाच्या पायाला चावा घ्यायचा. मागच्या महिन्यात तो तुम्हालाच चावला होता नं ?’