1697

गोविंदरावांनी दुरूनच मॅनहोलचं उघडं झाकण पाहिलं.  ‘काय ही महापालिका ? मॅनहोल असं उघडं ठेवणं म्हणजे लोकांच्या आयुष्याशी खेळणं !’ असा विचार करत गोविंदराव सिगारेट ओढत बघता बघता मॅनहोलमध्ये पोहोचले.
तोंडातील सिगारेटचं थोटूक त्यांनी मॅनहोलमध्ये टाकलं आणि सवयीनुसार ते विझवण्यासाठी त्यांनी आपला पाया
थोटकावर ठेवला !!!!!!!