1706

चित्रपटात काम करणाऱया एका नटीचं नुकतचं लग्न झालं. तेव्हा तिची मुलाखत घेतांना प्रश्न विचारण्यात आला.
‘लग्नाआधी तुम्ही कोणता चित्रपट करीत होता व लग्नानंतर कोणता चित्रपट करताय ?’
नटी म्हणाली – ‘लग्नाआधी मी ‘नवरा माझा नवसाचा’ हा चित्रपट करीत होते व लग्नानंतर आता ‘बिनकामाचा नवरा’ हा चित्रपट करतेय.’