1715

पत्नी – डॉक्टर, यांना हा रोग कशामुळे झाला याचे निदान करून जालिम औषध सांगा.
डॉक्टर – हो, पण त्यांना आधी कविता वाचन बंद करायला सांगा !
पत्नी – अहो, तोच तर त्यांचा रोग आहे !