एकदा एक दारूडा रस्त्याने जात असताना प्रत्येकाला वेळ विचारत असतो. मध्येच एका माणसाला विचारतो, ‘किती वाजले ?’
तेव्हा तो माणूस म्हणतो, ‘दोन.’
यावर तो दारूडा म्हणतो, ‘बहुतेक मला आज वेड लागणार. कारण मी दिवसभरात ज्यांना ज्यांना वेळ विचारली त्या प्रत्येकाने वेगवेगळी वेळ सांगितली आहे.’