1727

प्रा. जोशी भाषण देण्यात मग्न झाले होते. ते इतके मग्न होऊन बोलत असताना एका विद्यार्थ्याने त्यांना एक चिठ्ठी आणून दिली. त्यात लिहिलं होतं, ‘गाढव, मूर्ख, पाजी, हलकट.’

जोशीसर चिठ्ठी वाचून थोडा वेळ थांबले अन् मान हलवून म्हणाले, ‘ तुझं नाव तर मला समजलं, पण तुझी अडचण काय ?’