शामराव रामरावांना सांगत असतात, ‘डॉक्टरांनी मला खूप चालायला सांगितले आहे. त्यामुळे आजकाल मी ऑफिसातही पायी जातो.’
रामराव विचारतात, ‘अरे वा ! कुठं आहे तुमचं ऑफिस ?’
शामराव पटकन उत्तर देतात, ‘पलीकडच्या रस्त्यावर.’

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions