1735

दोन मित्र गफ्पा मारत असतात. त्यातला एक मित्र म्हणतो,  ‘मित्रा, काय सांगू झोपच लागत नाही.’

दुसरा मित्र विचारतो, ‘कां बरे ? तुझा सागवानाच्या लाकडू विक्रीचा धंदा आहे ना ? झाडे मोजत बैस – झाडं मोजता मोजता केव्हा झोप लागेल हे तुला समजणार सुद्धा नाही.’

‘तेच तर करत होतो पण विक्रिची किंमत इतकी कमी आली की डोळे मिटल्यावर ती लाकडंच डोळ्यापुढे दिसतात आणि झोप येत नाही.’