1737

गोविंदराव हॉटेलच्या मॅनेजरला ओरडून बोलत होते,  ‘कमाल आहे. रात्रभर माझ्या खोलीत मोठमोठे उंदीर भांडत होते.’

तेव्हा हॉटेलचा मॅनेजर म्हणतो, ‘मग वीस रुपयात खोलीमध्ये बुलफाईट ठेवायची ?’