1739

जोशीकाकूंच्या घरी एकदा वायरिंगच काम सुरू होतं. त्यांनी इलेक्ट्रिशियनला सर्व काम समजवून सांगितलं तरी पण तो इलेक्ट्रिशियन पाच पाच मिनिटाला ‘कसं करू’ म्हणून विचारत होता.

तेव्हा जोशीकाकू चिडून त्याला म्हणाल्या, ‘अरे जरा कॉमनसेन्स वापर की !’

त्यावर तो इलेक्ट्रिशियन म्हणाला, ‘मॅडम, कॉमनसेन्सचा काही उपयोग होणार नाही, ती कुठे लावणार ? कॉपर वायरच वापरावी लागेल.’