j-576

पुण्याची बातमी आलीये Z 24 तासवर, 4 व्हिलर वाल्यानी स्वतःचे jammer विकत घेतलेत।

नो पार्किंग ला गाडी लावतात, jammer पण लावतात

काम झालं की jammer काढून बुंगाट