j-580

डॉक्टरांनी पेशन्टला विचारले
” तुमच्या कोल्हापुरात ताबंडा व पाढंरा हे दोन प्रकारचे रस्से का खातात,,,,,,,,,?”

पेशन्ट :- ” आपल्या शरीरात दोन प्रकारच्या पेशी असतात , ताबंड्या पेशी अन् पांढरया पेशी असतात ! म्हणुन ताबंड्या पेशीना ताबंडा रस्सा व पांढऱ्या पेशीना पांढरा रस्सा .”

डॉक्टर डिग्री विकुन पंढ़रीच्या वारीला गेले