j-582

परवा माझ्या एका जवळच्या मित्राला एकाने गमतीत विचारले ,आत्ता पर्यंत एवढे मराठे मुख्यमंत्री झाले ,आत्ताच आरक्षण का मागता म्हणजे ( ब्राह्मण मुख्यमंत्री असताना ) आरक्षण का मागता ?
त्याने मस्त उत्तर दिले ,म्हणाला जन्मा पासून ते मरणापर्यंत, मुंज, लग्न, श्राद्धासाठी ब्राह्मणच हवा ,मग आरक्षण द्यायला ही ब्राह्मणच हवा.