अनेकदा राग आला की,
आपण लगेच अबोला धरतो.
पण त्यामुळे
संवादाचे दरवाजे बंद होऊन
परिस्थिती अधिक चिघळत जाते.
शेवटी संवाद हाच
सगळ्या सामास्यांवरचा
उत्तम उपाय आहे.
म्हणून
संवादाचे दरवाजे बंद करू नका!
शुभ सकाळ