Gm-8

“धनवान होण्यासाठी
एक-एक कणाचा
संग्रह करावा लागतो,
आणि
गुणवान होण्यासाठी
एक-एक क्षणाचा
सदुपयोग करावा लागतो ..!
ह्या जीवनाचा पैसा
पुढच्या जन्मी कामी नाही येत
पण ह्या जन्माचं पुण्य
जन्मो जन्मी कामी येतं.

*शुभ सकाळ *