आयुष्यात एकदा… इतका मोठा पाऊस
पडावा कि, “इगो” सगळा वाहून
जावा…,
:
आयुष्यात एकदा… इतकं कडक ऊन पडाव कि,
जवळच्या सावल्यांचं
महत्व कळावं…,
:
आयुष्यात एकदा… इतकी जबरदस्त
थंडी पडावी कि, सगळी दूःख
गोठून जावी…, :
आयुष्यात एकदा….
पुन्हा शाळा अशी भरावी की,
प्रत्येकाला त्याचे
लहानपण “कायम”चे लक्षात रहावे…,
:
आयुष्यात एकदा…..असे जगावे की….
आपले जगणे पाहुन इतरांना जगण्याची मौज
कळावी……..
|| शुभ सकाळ ||
आपला दिवस आनंदात जावो.