Gm-19

जगातील सर्वात स्वस्त वस्तु म्हणजे…. “सल्ला”
एकाकडे मागा, हजार जण देतील.
आणि
जगातील सर्वात महाग गोष्ट म्हणजे… “मदत”
हजार जणांकडे मागा, कदाचित एखादाच् करेल….

शुभप्रभात