j-21-03-01

एक मित्र दुसर्‍या मित्राला विचारतो ? ….
काय रे मतदानाला १८ वयोमर्यादा !
आणि लग्नाला २१ वयोमर्यादा का ?

दुसरा मित्र , कारण :- देश सांभाळणं सोप असतं .,
पण बायको सांभाळणं कठीण असतं म्हणुन .