चारोळी १२

दुसऱ्याचे भविष्य काही लोक
का घडवू पाहतात…
वर्तमानातही जर कित्येक गोष्टी
क्षणा क्षणाला बदलतात…