MENU

चारोळी ३४

नको झाले मला जगणे
आशेने तुला पाहात राहणे
तुझ्यावर एकतर्फी प्रेम करणे
आणि तुला ते नकळणे….