“मन्या तुझ्या घड्याळ्यात वाजले किती?” बंडूने विचारले.
“पाच वाजले” मन्या म्हणाला.
“माझ्या घड्याळ्यात सव्वा पाच वाजले आहेत.”
“तुझं घड्याळ पुढं दिसतं.”
“नाही. माझं घड्याळ रेडियो टाईम आहे?”
”तुझ्याकडे कोणता रेडियो आहे?”
“फिलिप्स!”
“मग बरोबर, माझ्याकडे बुश आहे.”
März ghostwriter ali as 2017 hinterlasse einen kommentar vorlesen wiesbaden