5 स्टार हॉटेल मध्ये पहिल्यांदा गेलेल्या एका माणसान चहाची ऑर्डर दिली.
वेटरन गरम पाणी, टी ब्याग, साखर, दुध आणून त्याच्या समोर ठेवले …
कसाबसा चहा पेल्यावर वेटरन विचारल “अजुन काही घेणार का?”
माणूस म्हणाला “भजे खाचे होते , पण राहू दे बाव्वा. तू कढई, तेल, बेसन, कांदे आणून ठेवशीन “