जगाची सारी बंधने तोडून

जगाची सारी बंधने तोडून
मी तुझा झालो असतो
तुझ्या डोळ्यात मला जर
एकदाच मी दिसलो असतो…

© निलेश बामणे