मी काय करायचं

मी काय करायचं
तुम्ही नाही ठरवायचं
तुम्हालाच होत ठरवायचं
मला नव्हतं जन्मायचं…

© निलेश बामणे