j-2723

चिंटू : बाबा मला  ब्लॅकबेरी नाही तर अॅप्पल पाहिजे.
बाबा : घरात फणस आणलाय तो संपव आधी…