j-2775

“बाबा तुमची आई नाटकात काम करते का ?” गणूने विचारले.
“का तुला कुणी सांगितले ?”
“आई म्हणत होती की, “आता तुझी आजी येणार आहे. मग रोज एक नवं नाटक सुरू होईल म्हणून !”