j-2783

एक वेटर अतिशय अस्वच्छ राहात असे, म्हणून मालकाने त्याला विचारले, “तू किती दिवसात अंघोळ केली
नाहीस रे ?” पण वेटर धड उत्तर देईना. तेव्हा इतर वेटर्सनी त्याच्या अंगावरच्या कपड्यांचा शोध घेतला तर
बनियनच्या आत स्वेटर घातला होता. तो दिसताच तो वेटर म्हणाला, “मागच्या थंडीपासून मी स्वेटर शोधत
होतो. आत्ता सापडला !