एका शिकाऱयाने आपल्या हछॉलमध्ये वाघाची शेपटी लावून ठेवलेली होती. ते पाहून आलेले पाहुणे म्हणाले, “हे
काय प्रतापराव ? अशी शेपटी काय लावून ठेवली आहे ? वाघाचे तोंड तरी लावायचे !”
“तोंडच आणणार होतो पण काय करणार ते अगोदरच कुणीतरी नेले होते.” प्रतापराव म्हणाले.