j-2869

तुमच्यासारखा नवरा मिळाला असता तर मी त्याला विष दिले असते.” ती संतापून सांगत होती.
“तुमच्यासारखी बायको असती तर मी ही ते मुकाटपणे घेतले असते.” रामराव उत्तरले.