J-3515

घर म्हणे दोघांच असत
दोघानी सावरायला लागत
कसलं काय????
एक घोरत पडतं
दुस्-याला मात्र डब्यासाठी उठावं लागत