J-3522

निळु फुले तपश्चर्येला बसले.

देव प्रसन्न होऊन म्हणाला, “बोल वत्सा, काय पाहिजे आहे तुला?”

निळु भाऊ – आरररररररर “देवा, हे बरोबर नाही. सिस्टिमप्रमाणे वागलं पाहिजे.

पूर्वी तपश्चर्या भंग करायला अप्सरा यायच्या. त्या कुठे आहेत?”