J-3535

आज नुकतीच एक नवीन म्हण ऐकली…

गल्लीत ओळखत नाही कुत्रं
आणि
फेसबुकवर पाच हजार मित्र…