J-547

“डॉक्टर साहेब, आमचे हे रोज इतकं गोड खातात की मला भिती वाटते त्यांना मधुमेह होईल म्हणुन. प्लिज तुम्ही जरा त्यांना मधुमेहाचे धोके समजावून सांगा ना मालु काकु डॉक्टरांना म्हणाल्या. “पण काकू तुम्ही काळजी कशाला करता? मी मधुमेह तज्ञ डॉक्टर आहे आणि माझ्याकडे मधुमेहावर उत्तम औषधे आहेत”. डॉक्टर शांतपणे म्हणाले.