“तुझं माझ्यावर आणि माझं तुझ्यावर नितांत प्रेम आहे हे मला मान्य आहे; पण घरचा विरोध आहे मी काय करु !”माधव काकुळतीने मीनाला म्हणाला.”घरचा म्हणजे कुणाचा ?”मीनाने विचारले. “माझ्या बायकोचा!”माधवने खुलासा केला.

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions