“गण्या हे शंभर रुपये घे. पण नीट सांभाळुन ठेव. मुर्खा जवळ पैसे टिकत नाहीत म्हणून बजावतो आहे,” बाबुराव म्हणाले . “म्हणुन तुम्ही माझ्याजवळ सांभाळायला दिलेत तर!”गण्याने विचारले.

Copyright © Marathisrushti.com 1995-2022 | Technology Partners : Cybershoppee | GaMaBhaNa | Interpole Technologies | Smart Solutions