V-502

आपण काय बोलतो, त्याचे परिणाम काय होतील, आपल्या बोलण्याने वैर, द्वेष तर वाढणार नाही ना, याचा सारासार विचार करुन मग बोलावे. कारण आपण एकदा बोलून गेल्यानंतर आपण असे बोललो नसतो तर बरे झाले असते ही पश्चातापाची वेळ येऊ नये म्हणून बोलायच्या आधी विचार करावा.
— स्वातंत्र्यवीर सावरकर