V-505

कोणाकडून काही घेण्यापेक्षा दुसर्‍याला काही देण्यातच मोठा आनंद आहे. आनंद आहे. आनंद म्हणजे भगवंत. भगवंताला आपल्या हृदयात शोधा. प्रत्येक कार्म हे सदाचाराशीच संबंधित असले पाहिजे.
— येशू ख्रिस्त