V-507

सत्यवचन, सत्यभाव, सत्य स्वरुपाचे ज्ञान आणि सत्याचरण ही खरी तपश्चर्या आहे. अशा सदाचाराच्या मार्गावरुन वाटचाल करणारा शुभ अशुभाच्या पलीकडे जातो.
–संत कबीर