सूर्य ज्याप्रमाणे कमळाच्या सुगंधाला स्पर्श करीत नाही, वसंत ऋतु ज्याप्रमाणे वनांना समृद्ध करून निगून जातो किंवा गडगंज संपत्ती जवळ असली तरी महाविष्णू तिला किंमत देत नाही त्याप्रमाणे अलोलुपत्व असलेला मनुष्य सार्या सुखोपभोगांना तुच्छ मानतो.
— संत ज्ञानेश्वर
Leave a Reply